बांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिनंदन; सरंपच अक्रम खान,प्रमोद कामत ,अजय गोंदावळे, होते उपस्थि

बांदा,ता.१८-:* विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page