कोल्हापुरातील जयश्री जाधव यांच्या विजयाने वैभववाडीत काँग्रेसचा जल्लोष…

वैभववाडी ता.१६-:* कोल्हापूर येथे काॕग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्यानंतर वैभववाडी तालुका काॕग्रेसच्यावतीने वैभववाडी येथील संभाजी चौकात फटाक्यांची अतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

यावेळी युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, महिला अध्यक्षा मिनाताई बोडके, वसंत नाटेकर, बाळा पांचाळ, भारती कुडतडकर, दिलीप रावराणे , सिध्दार्थ कांबळे, मंगेश कोलते, सदानंद वाडेकर, रमेश सोनार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page