मडुऱ्यात विजेची मुख्यलाइन बदलून द्यावी
सातार्डा भाजप शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांची मागणी बांदा ता.२४-:* मडुरा मंगळमोड, बाबरपीर मार्गे कास बाजूने जाणारी विजेची मुख्य लाईन बरीच जुनाट झाली आहे. झाडाझुडपांतून व जंगलातून ही लाईन जात असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. भर पावसाच्या दिवसांत या वीज प्रवाहित तारांवर झाडे पडून अनेक दिवस मडुरा गावाला काळोखात सुध्दा राहावे लागले. त्यामुळे गावातील…
