माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आपला निर्णय निश्चितच मागे घेतील…
खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास; खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घरी जाऊन घेतली भेट मालवण ता.२३-:* चार दिवसांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची आज शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांच्या समवेत भेट घेतली. या भेटीनंतर खासदार विनायक राऊत यांनी महेश कांदळगावकर…
