भांडुप येथे गाबीत समाजासाठी वधू- वर परिचय मेळावा
मालवण ता.२४-:* मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई तर्फे रविवार दि. १ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत गाबीत समाजासाठी वधू- वर परिचय चर्चा मेळावा म.क्ष.वी.मं. छ्त्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ, टेंबिपाडा रोड,भांडुप पश्चिम मुंबई ४०००७८ येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विवाहोत्सुक उमेदवार आणि पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असून उमेदवारांची उपस्थिती, त्यांच्या स्थळ विषयक…
