उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सिंधुदुर्गातील नेत्यांनी घेतली भेट

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर आणि नगरसेवक आबिद नाईक यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली ता.२४-:* कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे महाराष्ट्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर आणि राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी सदीच्छा भेट घेतली आहे.

You cannot copy content of this page