नगर वाचन मंदिरतर्फे बालदोस्तांसाठी मोफत वाचन उपक्रम
मालवण ता.२४-:* सध्या शालेय परिक्षा संपून बालदोस्तांना उन्हाळी सुट्टी पडणार आहे. या सुट्टीचा चांगला फायदा करून घेता यावा तसेच बालसाहित्याचे मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी मालवण येथील नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाच्यावतीने दि. ४ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत बालदोस्तांसाठी बाल वाङमयाचे दालन खुलं केले जाणार आहे. या संधीचा फायदा मालवण शहर व…
