मालवण (प्रतिनिधी) इचलकरंजी येथील रहिवासी भरत जगन्नाथ काटकर (वय ७३) यांचे गुरुवारी निधन झाले. काटकर यांचे इचलकरंजी येथे चिपळूणकर टेलर्स म्हणून दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यांचे ते वडील होत.
प्रा. सुमेधा नाईक यांना पितृशोक
