राज्यातील वीज संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट
आम.नितेश राणे यांचा टोला;पालकमंत्र्यांच्या थाटात वावरणाऱ्यांचा पालकमंत्री जाहीर करा कणकवली ता.२२-:* राज्यातील वीज संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट आहे . काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणे म्हणजे लोडशेडींग असे समिकरणच आहे . या वीज संकटामागील प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीचे धोरण , नियोजनशून्य कारभार यातून जनतेला वेठीस धरण्यात येत आहे . आज प्रत्येक गोष्टीत…
