Headlines

केंद्र व राज्याच्या आरोग्य विषयक योजनाबाबत जनजागृती करा

कणकवली ता.२२-:* केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. या योजनांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून या काम लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार असून जन आरोग्य योजना जनतेचा आधार आहे, असे प्रतिपादन आम. नितेश राणे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व…

Read More

तो प्रकार पूर्वनियोजित नाही तर नागरिकांचा उद्रेक…

नागरिकांवरील गुन्हे मागे घ्या; सर्व पक्षीय नेते, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांची मागणी .. सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी शहरातील काही भागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून २१ एप्रिल रोजी ००.३० ते ३.०० या वेळेत अघोषित भारनियमन केले होते. नागरिकांच्या गाढ विश्रांतीच्या वेळेत कोणतीही पूर्वकल्पना न देता हे भारनियमन केल्याने उन्हाळ्याच्या असहनीय त्रासामुळे शहरातील नागरिक उपमुख्यकार्यकारी अभियंता यांच्या…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेत उद्या शाळापूर्व तयारी अभियान

पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी मेळावा सावंतवाडी ता.२२-:* मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव या शाळेत उद्या शनिवार २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इयत्ता पहिलीत दाखलपात्र बालकांसाठी ‘शाळापूर्व तयारी अभियान पहिला मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सकाळी १० वाजता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि उदघाटन, १०.३० वाजता पहिलीला दाखल…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनतर्फे औषध कामगार मेळावा

कणकवली २२ एप्रिल (प्रतिनिधी)-१ मे २०२२ रोजी होणाऱ्या कामगार दिनाच औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटना, सिंधुदुर्ग कडून जिल्ह्यातील औषध दुकानात आणि होलसेलच्या औषध दुकानात २० वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्याचे आयोजित केले आहे, सदर मेळावा हा कुडाळ येथील रविकमल हॉल नवीन एस टी डेपोजवळ येथे १ मे २०२२…

Read More

शेर्ले येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई…

सावंतवाडीतील एक जण ताब्यात: 7 लाख 91 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त; सावंतवाडी ता.२२-:* तालुक्यातील शेर्ले गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सावंतवाडीतील नारायण वेंगुर्लेकर (सावंतवाडी, वैश्यवाडा) याला कोल्हापूर येथील भरारी पथकाने आज सकाळी कारवाई केली असून, वाहनासह 7 लाख 91 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सबंधित इसमाला पोलिसांनी अटक केली…

Read More

नांदगावातील साईसेवा वाचनालयात बाल कक्ष सुरु

कणकवली ता.२२-:* ग्रामीण भागातील मुलांना गोष्टींच्या पुस्तकांबरोबर साहित्यिकांची ओळख होऊन भावी पिढी सुजान होण्यासाठी साईसेवा वाचन मंदिराचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन साईसेवा वाचन मंदिर संस्था अध्यक्ष दत्तात्रय वाळके यांनी केले. नांदगाव येथील साईसेवा वाचनमंदिराच्या 20 व्या वर्धापन दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त नांदगाव येथील साईसेवा वाचन मंदिरात स्वतंत्र बाल कक्ष सुरु करण्यात आला…

Read More

ब्राम्हण समाजाबाबत निंदनीय वक्तव्य केल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी मागावी माफी…

महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गची मागणी… सावंतवाडी ता.२२-:* इस्लामपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाज आणि पौरोहित्य याबाबत खिल्ली उडवून निंदनीय वक्तव्य केल्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने निवेदनाद्वारे नायब तहसीलदार संतोष बांदेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी माफी न मागितल्यास…

Read More

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला मात्र प्रसंगावधानाने प्रयत्न फसला

कणकवली शहरातील धक्कादायक प्रकार कणकवली 22 एप्रिल (प्रतिनिधी)-कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिजवरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शहरातील एका महिलेचा मोबाईल दोन तरुणांकडून खेचून घेण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र महिलेने आरडाओरड करताच ते दोन्ही तरुण पसार झाले.प्रसंगावधान राखत महिलेने मोबाईल थेट पुलावरून खाली फेकला विशेष म्हणजे एवढ्या उंचीवरून मोबाईल खाली पडूनही सुखरूप…

Read More

पाडलोस-केणीवाडा येथे उद्या विविध कार्यक्रम

सत्यनारायण महापूजेसह जादूचे प्रयोग व दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन बांदा ता.२२-:* श्री देव राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळ, पाडलोस-केणीवाडा आयोजित शनिवारी 23 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 23 रोजी सकाळी 8 वाजता रांगोळी स्पर्धा, सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 3 वाजता महिलांचा कार्यक्रम,…

Read More

काल रात्रीच्या ‘त्या’ प्रकारात विनाकारण पत्रकार विनायक गावस यांचे नाव गोवण्याचा प्रकार…

एफ आय आर मधून नाव वगळा; सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची मागणी… सावंतवाडी ता.२२-:* महावितरणच्या सावंतवाडी पकेंद्रात शिरून यंत्रचालक आनंद गावडे यांच्या सोबत बाचाबाचीची घटना काल रात्री घडली होती.या घटने विनाकारण विनायक गावस यांचं नाव गोवण्यात आलं आहे. या एफ आय आर मधून पत्रकार विनायक गावस यांचं नाव वगळण्यात याव अशी मागणी आता समाजाच्या सर्वच स्तरातून…

Read More
You cannot copy content of this page