महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मारहाण प्रकरणी दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी…

सावंतवाडी ता.२३-:* लोडशेडिंगच्या वादातून विज अधिकारी व कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या दोघा संशयिताना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार २१ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास कोलगाव येथील विद्युत वितरणच्या उपकेंद्रात घडला होता. याकामी संशयितांच्यावतीने अँड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहीले.

You cannot copy content of this page