ई – श्रमकार्डसाठी कॅम्प १२३ जणांनी केली नावनोंदणी

नागरिकांनी लाभ घ्यावा: नगरसेविका सुप्रिया नलावडे

कणकवली ता.२३-:* कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पेतून संचयनी भवन शेजारी वार्ड क्रमांक ६ व ७ मधील नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित केला होता . कॅम्पचे उद्घाटन नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते झाले . या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी १२३ जणांनी नावनोंदणी करून रजिस्टेशन केले .

या कॅम्पमध्ये वार्ड क्रमांक ६ व ७ मधील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन ई – श्रम कार्डसाठी नावनोंदणी करावी , असे आवाहन नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page