Headlines

वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी तीनजण पोलिसांच्या ताब्यात…

सावंतवाडी ता 23: लोडशेडिंगच्या वादातून विज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अजून तिघा संशयितांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कारवाई आज करण्यात आली त्यांना उद्या दि 6 येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली तर अन्य संशयितांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.

Read More

अर्चना घारे परब यांना कोकण विभागाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य..

अमित सामंत; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०५-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांचा विचार करून अर्चना घारे परब यांच्याकडे कोकण विभागीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, सिंधुदुर्गात राष्ट्रवादी मध्ये नव चैतन्य निर्माण केले आहे. असे मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी सावंतवाडी शहरातील जिल्हा व तालुक्यातील…

Read More

वेळवाडी सडा साठवण टाकीवरून नागरिकांना पाणीपुरवठा करा…

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड वेळवाडी सडा साठवण टाकी वरून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील वेळवाडी सडा येथे साडेसहा लाख लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी बांधून पूर्णपणे तयार…

Read More

मोती तलावाचा गाळ काढण्यासाठी दोन डंपर देणार

भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे करणार पालिकेला मदत सावंतवाडी ता.०५-:* येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहीम येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे यासाठी सावंतवाडीचे भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी देखील मद्त म्हणून स्वतः दोन डंपर दिले असून पालिका प्रशासनाकडून श्री गोंदावळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. याबत अधिक माहिती अशी की, लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या…

Read More

माजी नगसेवक महेंद्र सांब्रेकर यांना मातृशोक

कणकवली ता.०५-:* कणकवली बाजारपेठेतील रहिवासी शकुंतला पुंडलिक सांब्रेकर ( ८० ) यांचे राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन सुना , नातवंडे असा परिवार आहे . माजी नगरसेवक महेंद्र सांब्रेकर यांच्या त्या मातोश्री तर माजी नगरसेविका माया सांब्रेकर यांच्या त्या सासू होत. शकुंतला सांब्रेकर यांचे शहरात सोमनाथ स्वीटमार्टचे दुकान होते…

Read More

खावटी कर्जातून शेतकऱ्यांना मोकळे केले जाईल

जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांचे विरण येथे आश्वासन मालवण।दि प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या थकित खावटी कर्जाबाबत संस्था व जिल्हा बॅंक यांच्या सहविचाराने योग्य तो निर्णय घेवून खावटी कर्जातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांनी विरण येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील विरण येथे विरण ग्रृप विकास संस्थेच्या संचालक पदी…

Read More

मालवण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष दिघे

मालवण ता.०५-:* मालवण तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघा (फेस्कॉम संलग्न) ची २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ. सुभाष दिघे यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी अर्चना हर्डीकर, खजिनदार मोहन सामंत, कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर, सदस्य- मंगेश शेर्लेकर, प्रताप बागवे, बसत्याव कारवालो, शशिकांत प्रभू,…

Read More

कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चा

कणकवली ता.०५-:* कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची सहविचार सभा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलिफे यांच्या उपस्थितीत कास्ट्राईब् कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाज भुषण संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी आरोग्य कास्ट्राईब् कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, महासचिव दीपक कांबळे , जेष्ठ उपाध्यक्ष महेंद्र कदम, जेष्ठ उपाध्यक्ष बी एच कदम, सह सचिव चंद्रमणी कदम…

Read More

त्रिंबक येथील स्नेहल घाडीगांवकर यांना रोटरी क्लब कणकवली सेंट्रलतर्फे व्हील चेअर प्रदान

कणकवली ता.०५-:* मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील स्नेहल घाडीगांवकर यांना रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या सौजन्याने व्हील चेअर प्रदान करण्यात आली. यावेळी स्नेहल यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, सदस्य डॉक्टर सुहास पावसकर, खजिनदार रवी मुसळे, डॉ.सिद्धेश सकपाळ, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, घाडीगांवकर समाज संस्थेचे महाराष्ट्र…

Read More

कणकवलीत हॉटेल गोकुळधाम नजीकच्या गटार रुंदीकरणाचे काम सुरू

रामेश्वर प्लाझामध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कणकवली ता.०५-:* कणकवलीत हायवे चौपदरीकरण कामात ठेकेदाराच्या चुकीमुळे गोकुळधाम हॉटेल नजीक तुंबणारे पाणी आणि त्यामुळे रामेश्वर प्लाझा इमारतीचा तळमजल्यावर साचणारे पाणी यावर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. गोकुळधाम हॉटेल नजीकच्या गटाराचे रुंदीकरण करून मोठे पाईप घालून गटारातील पाणी निचरा करण्याची उपाययोजना नगरपंचायतने केली आहे….

Read More
You cannot copy content of this page