मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना देवगड पोलिसांच्या नोटीसा
देवगड ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ५ अथवा ५ हुन अधिक व्यक्तिनी जमाव करणेस बंदी घालण्यात आली आहे तसेच लाठी काठ्या दगड,शस्त्रे इत्यादी वस्तू बाळगणे ,व शांतता भंग होईल असे कृत्य करण्यास दि २४ एप्रिल २२ते ८ मे २२ रोजी २४.०० वा. कालावधीपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
