भावी काणेकर हिच्या पहिल्या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या विथइन द वॉलस ऑफ माय माईंड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले. भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन दिले…
