जि.प. शाळा आकेरी क्रमांक १ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
सावंतवाडी, ता. २ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी क्रमांक १ येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे एकापेक्षाएक सरस सादरीकरण करून वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आकेरीचे सरपंच महेशजी जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी २०१९-२० च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बालचमूंचा दशावतार कार्यक्रमाचे विशेष…
