नवोदयमध्ये बोगस प्रवेश देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करा
केंद्राच्या अखत्यारीत नवोदय विद्यालय असल्याने खा राऊत यांचे नियंत्रण असणे महत्त्वाचे; मनसे विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये सावंतवाडी ता.०२-:* नवोदय विद्यालय हे केंद्राच्या अखत्यारीत येत असून,जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यावर खासदारांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष पर जिल्ह्यातील पालक आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजतात तर जिल्ह्यातील शिक्षक लाखो रुपये घेऊन जिल्ह्यातील…
