पाडलोस सोसायटी चेअरमनपदी तुकाराम शेटकर
तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ नाईक बिनविरोध *⚡बांदा ता.३०-:* पाडलोस विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम नवसाजी शेटकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ अंकुश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री देव रवळनाथ माऊली सहकार आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक पार पडली. दोन्ही…
