आजरा फाटा येथे आयशर आणि टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात अपघात….
काही प्रवासी जख्मी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल आंबोली, ता.२९-:* येथील आजरा फाटा येथे आयशर आणि टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात अपघात झाला.यात काही जण जखमी झाले.यातील यवन कोकाटे आणि सहर्ष कोकाटे रा.पिंगुळी (सर्वजण)हे दोघे जण गंभीर जखमी झाले.दोघांच्या पायाला मोठी दुखापत झाली. आदामापुर बाळूमामा येथून दर्शन घेऊन परत येताना सकाळी अपघात झाला. अपघातानंतर आंबोली आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका…
