भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी घेतली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची सदिच्छा भेट…
सावंतवाडी ता.२९-:आमदार तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची आज भाजपचे युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी उर्फ भरत पुरोहित यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. भारतीय किसान मोर्चाच्या कार्यक्रमासाठी आज ते कुडाळ येथे आले असताना त्यांनी भेट घेतली. यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, भाजप किसान मोर्चा मंडल अध्यक्ष प्रविण देसाई, भाजप तालुका सरचिटणीस मधुकर…
