Headlines

दोडामार्गला पुन्हा एकदा अवकाळीने काढले झोडपून…

अनेकांची उडाली तारांबळ;विज पुरवठा खंडित दोडामार्ग ता.२८-:* चार दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घालून झोडपून काढून लाखो रूपये नुकसान केल्याची घटना ताजी असतांना गुरूवारी राञी सव्वा आठ वाजता सुरु झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्या पावसाने पुन्हा झोडपून काढले त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी झाडे पडली वीज पुरवठा खंडीत झाला .अनेक दुचाकी वाहन धारक…

Read More

सावंतवाडी शहरातील जि. प. प्राथमिक शाळा नं 4 चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा उद्या

आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी ता.२८-:* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, सदर मानांकन प्रदान सोहळा उद्या शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Read More

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऋतुजा गवस यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण

दोडामार्ग ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवाशी मुंब‌ई येथील शाळेतील शिक्षिका ज्यांनी गेल्या काही वर्षात अनेक पुरस्कार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केलेल्या सौ.ऋतुजा रविंद्र गवस यांनी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर -लातूर येथे संपन्न झाले.ह्या संमेलनात सौ.ऋतुजा रविंद्र गवस ह्यांनी संमेलनातील कविकट्टयात आपली स्वरचित कविता सादर केली. मान्यवरांच्या हस्ते सौ.ऋतुजा गवस ह्यांना सन्मानचिन्ह…

Read More

नगरपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधींचा कचरा गाडी कर्मचाऱ्यांवर नाही अंकुश…

माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव रेडकर यांचा आरोप; दोडामार्ग रुग्णालय परिसरात होत नाही कचरा उचल… दोडामार्ग ता.२८-:* कस‌ई- दोडामार्ग नगरपंचायत अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा कचरा उचल करणारे कामगार कचरा गाडी यावर अंकुश नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडा ,दोडामार्ग रूग्णालय परिसरात कचरा वेळीच उचल केला जात नाही किंवा कचरा गाडी येत नाही.त्यामुळे संबधित कर्मचारी यांना योग्य…

Read More

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग गुरुवार दिनांक 12 मे 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)ज .मो. अभ्यंकर असून आर.डी. शिंदे सदस्य (सेवा) के.आर. मेढे सदस्य (सामाजिक व आर्थिक ) याचा समावेश आहे. याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 11 मे 2022 रोजी रात्री 11 वाजता…

Read More

पिक कर्ज व महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्यास प्राधान्य द्यावे

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* जिल्ह्यातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वितरण उद्दिष्टपूर्ती पुर्ण करावी. याबरोबरच पिक कर्ज व महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच सर्व बँकांनी आपला सीडी रेशो सुधारण्यासाठी कामे करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्ह्यातील सर्व बँकांची जिल्हास्तरीय सल्लागार समितीची…

Read More

सलून अँड ब्युटीपार्लर आर्टिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सौ. सायली मांजरेकर

*⚡मालवण ता.२८-:* ऑल इंडिया सलून अँड ब्युटीपार्लर आर्टिस्ट असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मालवण येथील ब्युटीशीयन सौ. सायली सलील मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. सौ. मांजरेकर यांच्याकडे यापूर्वीपासून असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारीही आहे. सौ. सायली मांजरेकर या गेली १६ वर्षे मालवणात ब्युटीशीयन म्हणून काम करत आहेत. शासनमान्य ब्युटीपार्लर कोर्स द्वारे त्यांनी…

Read More

सत्यनारायण पुजेच्या मखरात साकारली स्वामी प्रतिमा

मालवण ता.२८-:* सत्यनारायण पूजेला मखर बनविणारे कलाकार केळीच्या सोपापासून विविध प्रकारच्या आकर्षक कलाकृती साकारत मखर बनवत असताना आचरा देवूळवाडी येथील बापर्डेकर यांच्या घरी सत्यनारायण महापूजेनिमित्त बांधण्यात आलेल्या मखरात मखर कलाकार युवक विक्रांत(मुन्ना)आचरेकर, प्रशांत सावंत, स्वप्निल बापर्डेकर यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या औचित्यावर मखरात स्वामींची प्रतिमा साकारत स्वामींना आगळीवेगळी वंदना केली. सत्यनारायण महापूजेचे आयोजनावेळी मखर बनविणारे…

Read More

जिल्हा बँकेचे हेड ऑफिस आम.नितेश राणे यांनी बनविला राजकीय अड्डा:सतीश सावंत

जिल्हा बँकेत चाललेल्या दबावतंत्र व कारभाराच्या विरोधात तक्रार करणार कणकवली ता२८-:* आम.नितेश राणे हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून आमिषे दाखवत व दबाव आणत भाजपा वाढविण्याचे काम करत आहेत . नोकरी बचाव , भाजप बढ़ाव हे काम जिल्हा बँकेचा वापर करून ते करत आहेत . याचा आम्ही निषेध करतो. जिल्हा बँकेच्या १०० दिवसांच्या कारभारची वाट पाहिली मात्र…

Read More

नवोदय प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करा

जिल्हा शिक्षक समितीची मागणी *⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प.च्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. याबाबत प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत साशंकता निर्माण झाली आहे. जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना सांगेली येथील नवोदय विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्हयात असूनही आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही सातत्याने केवळ चुकीच्या…

Read More
You cannot copy content of this page