Headlines

काँग्रेसची इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

*⚡सावंतवाडी ता.२८-:* शहरासह तालुक्यांमध्ये हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये जातीय सलोखा राहावा यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील बाहेरचा वाडा येथील मदिना मज्जिद येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आबिद नाईक यांच्या निवासस्थानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात…

Read More

नवोदय परीक्षा बोगस प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

सीईओ प्रजित नायर यांची त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त सिंधुदुर्गनगरी ता २८-:* सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीला चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या…

Read More

माजगाव बदली पास घोटाळ्याप्रकरणी वनपाल चंद्रसेन धुरी यांच्यावर गुन्हा दाखल

*⚡सावंतवाडी ता.२८-:* माजगाव येथील बदली पास घोटाळ्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात वनविभागाचे तात्कालीन वनपाल चंद्रसेन विष्णू धुरी रा.सावंतवाडी जुनाबाजार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी आवाज उठऊन पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर मुंबई उच्चन्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी वनपाल श्री धुरी याच्यावर…

Read More

तळवडे नं ४ मध्ये माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मेळावा

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आयोजन सावंतवाडी ता.२८-:* महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा शारदा विद्यामंदिर तळवडे नं. ४ येथे आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ बंधू आणि भगीनी यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात…

Read More

तळवडे सिद्धेश्वर मंदिराचा तेरावा वर्धापनदिन ६ मे रोजी

सावंतवाडी ता.२८-:* तळवडे चे श्रध्दास्थान व ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिर चा 13 वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार 6 मे रोजी होत आहे या निमित्त श्री सिध्देश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यात सकाळी ७.०० ते १२.३० वा. धार्मिक…

Read More

वेस्टर्न डान्स ऑल इंडिया स्पर्धेत भक्ती दळवी ने पटकावला द्वितीय क्रमांक…

सावंतवाडी ता.२८-:* वेस्टर्न डान्स ऑल इंडिया या स्पर्धेत माजगाव येथील कु. भक्ती प्रभाकर दळवी या तरुणीने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकावला तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे देशातील २०० पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ऑल इंडिया डान्स चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा पणजी गोवा येथे दि. १५/१६/१७ एप्रिल रोजी…

Read More

नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची ८ मे रोजी जत्रा

कणकवली ता.२८-:* भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार ८ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली असून यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या जत्रेचे विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकमेव मटण भाकरीचा प्रसाद या जत्रेनिमित्ताने प्रसाद म्हणून वाटप केला जातो. दरम्यान यानिमित्त सकाळी…

Read More

कलमठ गावडेवाडी येथील श्रीदेव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी पाचवा वर्धापन दिन

कणकवली ता.२८-:* -कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 ते 11.30 सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद,दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. लहान मुलांचे फनिगेम्स, त्यानंतर सायंकाळी 6 वा. निमंत्रित…

Read More

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका कणकवली ता.२८-:* केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर…

Read More

कोळेकर भगिनींसाठी मुख्याधिकारी जावडेकर यांचा मदतीचा हात

माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मदतीचे केले आहे आवाहन सावंतवाडी ता.२८-:* गरीब कोळेकर भगिनींच्या घर उभारणीसाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरवासीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शहराचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तब्बल 37 हजार रुपयाचे पत्रे देऊन सिंहाचा वाटा उचलला आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केली आहेत. कोळेकर भगिनींच्या बाबत वृत्तपत्रातून…

Read More
You cannot copy content of this page