Headlines

निरवडे सिद्धार्थनगर येथे डॉ आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

सावंतवाडी ता.२८-:* निरवडे सिद्धार्थ नगर येथे आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील विविध मान्यवर तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते निरवडे गावचे सरपंच हरी वारंग तसेच जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माझी सरपंच प्रमोद गावडे, सर्व…

Read More

शिरवल विठ्ठल -रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण‌,अखंड हरीनाम सप्ताह

१ मे ते ८ मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील शिरवल टेंबवाडी येथील श्री. विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम सप्ताह व ७ वा वर्धापन दिन सोहळा रविवार १ मे ८ मे या कालावधीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार १ मे रोजी सकाळी ९ वाजता तहसीलदार आर….

Read More

मळेवाड कोंडूरे येथे ३० एप्रिल ते ४ मे रोजी भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव

सावंतवाडी –– ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित 30 एप्रिल ते 4 मे असा भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 आयोजीत केला आहे. दरवर्षप्रमाणे याही वर्षी मळेवाड जकातनाका येथे ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन केले आहे.या महोत्सवातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहिला दिवस दिनांक 30/04/2022 सकाळी दहा वाजता श्री…

Read More

युवासेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी उत्तम लोके

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर कणकवली ता.२८-:* कणकवली विधानसभा मतदारसंघात युवासेनेची घोडदौड सुरू असून युवासेना बळकटीकरणासाठी पदाधिकारी निवडी देखील सुरू करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यातील युवासेनेच्या नाटळ, हरकुळ, कळसुली विभागाकरिता युवासेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून दारीस्ते येथिल उत्तम लोके यांची निवड करण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्री. लोके…

Read More

मालवणी भाषा स्वाभिमानाने बोला..भाषा टिकेल व समृद्ध होईल:डॉ.महेश केळुसकर

कणकवली ता.२८-:* मालवणी बोलीत नाटक आणि कवितांबरोबरच सशक्त कथा , कादंबऱ्या लिहिणारी नवी पिढी आता पुढे येत असल्याने या बोलीला उज्ज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ .महेश केळुसकर यांनी करतानाच मालवणी भाषा स्वाभिमानाने बोलली पाहिजे तर खऱ्या अर्थाने मालवणी भाषा टिकेल व आणखीन समृद्ध होईल ,असे ते म्हणाले. स्वामीराज प्रकाशनच्या मासिक उपक्रमांतर्गत मराठी आठव…

Read More

सावंतवाडीतील मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राच्या क्षमतेसाठी निधीची आवश्यकता

तातडीने निधी मंजूर करावा : उपमुख्यमंत्र्यांचे सावंतवाडी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी वेधले लक्ष सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडीतील मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राची क्षमता 5kld असून, या प्रक्रिया केंद्रात जास्त मैला उपसा करणे शक्य होत नसल्याने शहरात शासनाने नव्याने 15kld क्षमतेच्या मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रास मंजुरी दिली असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मंजूर करण्यात आला नसून, तातडीने हा निंधी मंजूर…

Read More

निवृत्त एस्टी कर्मचारी डॅनियल घाडगे यांचे अल्पशा आजाराने निधन …

सावंतवाडी ता.२८-: सर्वोदय नगर येथे राहणारे निवृत्त एस्टी कर्मचारी डॅनियल घाडगे ( वय ७३) यांचे राहत्या घरी आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनाने सर्वोदय नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षपदी कुमार स्वामी बिनविरोध…

तर उपाध्यक्षपदी इंद्रजित परबते… वैभववाडी ता.२८-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी कुमार स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी इंद्रजित परबते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या शासनमान्य व समाजमान्य संस्थेची वैभववाडी तालुका शाखा स्थापन…

Read More

गरड येथे दुचाकी आणि चारचाकीत अपघात…

दुचाकी चालक गंभीर जख्मी; पोलिस घटनास्थळी दाखल सावंतवाडी ता.२८-:* शहरात गरड परिसरात दुचाकी आणि चारचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकी चालक गंभीर जख्मी झाला आहे. तर चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात आज रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

राधारंग फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

स्पर्धेत हर्षिता राऊळ व हर्ष पवार यांनी मिळविला प्रथम क्रमांक सावंतवाडी ता.२७-:* परुळेस्थित राधारंग फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या केंद्र पातळीवरील चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी हर्षिता सहदेव राऊळ हिने व इयत्ता तिसरीतील विद्यार्थी हर्ष महेश पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर विभाग पातळीवर याच शाळेचा महेश रुपेश कातळकर…

Read More
You cannot copy content of this page