गरड येथे दुचाकी आणि चारचाकीत अपघात…

दुचाकी चालक गंभीर जख्मी; पोलिस घटनास्थळी दाखल

सावंतवाडी ता.२८-:* शहरात गरड परिसरात दुचाकी आणि चारचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकी चालक गंभीर जख्मी झाला आहे. तर चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात आज रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

You cannot copy content of this page