दोडामार्गला पुन्हा एकदा अवकाळीने काढले झोडपून…

अनेकांची उडाली तारांबळ;विज पुरवठा खंडित

दोडामार्ग ता.२८-:* चार दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घालून झोडपून काढून लाखो रूपये नुकसान केल्याची घटना ताजी असतांना गुरूवारी राञी सव्वा आठ वाजता सुरु झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्या पावसाने पुन्हा झोडपून काढले त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी झाडे पडली वीज पुरवठा खंडीत झाला .अनेक दुचाकी वाहन धारक अडकून पडले.

You cannot copy content of this page