देवगड ता.२८-:* संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच अध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात एकुण ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी तहसीलदार मारुती कांबळे,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर श्री खराडे ,सदस्य हर्षा ठाकूर,संजय देवरुखकर,सजाउद्दीन सोलकर,विश्वनाथ परब,अववल कारकून व्ही. जि जांभेकर,संजय रुमडे,प्रदीप कदम उपस्थित होते.मंजूर प्रस्ताव मध्ये संजय गांधी विधवा निराधार योजनेमधुन अवनी अमोल पुरळकर (पुरळ आनंदवाडी), वृषाली रुपेश गिरकर (गिर्ये), साक्षी संतोष जुवाटककर (किंजवडे), साक्षी चंद्रकांत मुणगेकर (सौंदाळे),अमिता अमोल वारिक (पडेल), योगिनी योगेश पुजारे ( पुरळ), मानसी मंगेश जगताप (देवगड), मानसी रविंद्र पुजारे(गिर्ये), प्रणिता प्रभाकर पेडणेकर (पोंभुर्ले), अर्चना प्रकाश लाड (बापर्डे),सुविधा सुधीर लब्दे( शिरगांव), फईझा मुनाफ ठाकुर ( ठाकुरवाडी), सुनिता सुरेश ठुकरुल (शिरवली), किशोरी किशोर पाटील (फणसगांव), प्रिती पृथ्वीराज गुरव ( मणचे), अक्षया अविनाश पडेलकर ( वरेरी), सायली संदिप मडव (आरे), राजेश्री रामचंद्र पराडकर( गढिताम्हाणे), अविवाहित मधून शिला मनोहर देवगडकर ( देवगड), मंगल तुकाराम घाडी ( जामसंडे), दिव्यांग मधून रोशन धनंजय घाडी (कालवी), संतोष गोपीनाथ जाधव (वाडा-मुळबांध), चंद्रकांत काशिराम घाडी (बापर्डे), आकाश संजय मुळम ( सौंदाळे), स्वप्नाली सखाराम कात्रे ( धालवली), प्रशांत भिकाजी घाडी (मोंड), सुनिल शाताराम चव्हाण ( शिरगांव), संकेत सत्यवान कोळसुमकर ( सौंदाळे), सुनिल नारायण दुसणकर ( बापर्डे), मृणाली सुरज कोयंडे ( बापर्डे), निखीता संतोष बागवे ( शिरगांव) ,श्रावणबाळ वृध्दापकाळ मधुन जुबेदा युसुफ सोलकर ( धालवली) कृष्णा रामचंद्र नारकर ( फणसगांव), श्रावणबाळ गट – ब मधून सुभाष दाजी नरसाळे (गोवळ), सरस्वती मधुकर शेलार ( धालवली), विश्राम कृष्णा चव्हाण (मुणगे), मोहन कृष्णा ( खाकशी), पर्शुराम बाळकृष्ण घाडी ( साळशी), सुभद्रा शांताराम सुर्वे ( खुडीपाट), प्रभाकर रामचंद्र तोरस्कर ( शिरवली), काशिराम गोविंद वारीक (पडेल), खुरेखा काशिराम वारिक ( पडेल), सहदेव धोंडू पेंडखलकर (फणसगांव), सावित्री रामचंद्र झोरे (नारिंग्रे), अनिल शंकर बिर्जे ( देवगड किल्ला), शोभा नारायण मुणगेकर (कुणकेश्वर), नारायण धोंडु मुणगेकर ( कुणकेश्वर), रेश्मा रमेश कणेरकर ( जामसंडे), नंदकिशोर बाळा मेस्त्री ( शिरगांव) या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
