नगरपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधींचा कचरा गाडी कर्मचाऱ्यांवर नाही अंकुश…

माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव रेडकर यांचा आरोप; दोडामार्ग रुग्णालय परिसरात होत नाही कचरा उचल…

दोडामार्ग ता.२८-:* कस‌ई- दोडामार्ग नगरपंचायत अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा कचरा उचल करणारे कामगार कचरा गाडी यावर अंकुश नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडा ,दोडामार्ग रूग्णालय परिसरात कचरा वेळीच उचल केला जात नाही किंवा कचरा गाडी येत नाही.त्यामुळे संबधित कर्मचारी यांना योग्य सूचना द्यावी अशी मागणी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव रेडकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page