*⚡वैभववाडी ता.३० संजय शेळके-:* जय मल्हार मित्र मंडळ नावळळे धनगरवाडा यांच्या वतीने 1 मे 2022 रोजी सकाळी 9.30 वा गाव मर्यादित भव्य अंडर क्रिकेट स्पर्धेचे तसेच गावातील जेष्ठ नागरिकांचा व महिलांना हळदीकुंकू समारंभ आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला उद्योजक प्रकाश गुरखे नावळे गावच्या सरपंच स्नेहा शेळके नावळे गावचे सुपुत्र आणि वाभवे/ वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत,नगरसेवक विवेक रावराणे,नगरसेविका रेवा बावदाने आदी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला गावातील क्रिकेट प्रेमी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनीने मोठे संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष सचिन गुरखे सचिव सोनू शेळके यांनी केले आहे
जय मल्हार मित्र मंडळ नावळळे धनगरवाडा यांच्या वतीने 1 मे रोजी गाव मर्यादित भव्य अंडर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
