विलवडे तांदळी मुळपुरुष मंदिराचा मंगळवारी वाढदिवस

*⚡बांदा ता.०२-:* विलवडे येथील श्री देव तांदळी मुळपुरुष मंदिराचा वाढदिवस सालाबातप्रमाणे यंदा मंगळवारी ३ मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा, दुपारी १२.३० महाआरती, १ ते २ वाजेपर्यत महाप्रसाद, त्यांनतर स्थ‍ानिकांची भजने, सायंक‍ाळी ठीक ७.३० वाजता धोडेश्वर दशावतारी नाठ्यमंडळ अणाव (हुमळमळा) यांचा “हर्षदा सत्वपरीक्षा” हा पौराणीक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. तरी आपण उपस्थित राहुन सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव दळवी, दिगबंर दळवी, सखाराम दळवी यांनी केले.

You cannot copy content of this page