सावंतवाडी ता 23: लोडशेडिंगच्या वादातून विज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अजून तिघा संशयितांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कारवाई आज करण्यात आली त्यांना उद्या दि 6 येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली तर अन्य संशयितांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.
वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी तीनजण पोलिसांच्या ताब्यात…
