तळगाव सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पावसकर
मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील तळगाव सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले. तळगाव सोसायटीची निवडणूक अलीकडेच झाली होती. गुरुवारी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर…
