भाजप विधानसभा अध्यक्ष निशांत तोरसकर यांनी युवराज लखमराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.०६-:* भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांचे आज भाजप युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष तथा सरचिटणीस निशांत तोरसकर यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी संदीप वेंगुर्लेकर, पंकज तुळसुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page