Headlines

पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन मालवण वासीयांनी एकजूट दाखवावी – महेश कांदळगावकर

मालवण ता.०७-:* मालवण नगरपालिकेतील आमचा कालावधी संपला असला तरी आमच्या कार्यकाळात मालवणात पर्यटन महोत्सव आयोजित करावा असा आमचा मानस होता. त्यासाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्षात असा महोत्सव घेता आला नाही. सध्या नागरपालिकेवर प्रशासक असला तरीही आम. वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून नगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन च्या माध्यमातून दि….

Read More

मालवणात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेस प्रारंभ

मालवण ता.०७-:* मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला पुन्हा एकदा प्रारंभ झाला असून कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन (सॅप) या संस्थेमार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी प्रयत्न करणारे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आडारी डम्पिंग ग्राउंड येथे या मोहिमेच्या कार्यस्थळी भेट देऊन…

Read More

कुंकूमार्चनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री सातेरी देवीच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम वेंगुर्ल ता.०७-:* वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीच्या वार्षिक वर्धापनदिन सोहळ्या आज शनिवारपासून प्रारंभ झाला असून देवीच्या नित्यपूजेनंतर संपन्न झालेल्या कुंकूमार्चन या विधीला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेले दोनवर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर देवीच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक कार्यक्रम ठेवण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र, प्रतिवर्षाप्रमाणे दोन दिवस उत्सव साजरा होत आहे. उत्सवाच्या पहिल्याच…

Read More

कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, पार्किंगवर कारवाई करा

आमदार नितेश राणे यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना कणकवली ता.०७-:* कणकवली शहरातील सर्विस रस्त्यासह पटवर्धन चौकात जागोजागी अनधिकृत वाहने पार्किंग करून वाहतुकीस होत असलेल्या अडथळा प्रश्नी अखेर आमदार नितेश राणे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. कणकवली पटवर्धन चौकातून जात असताना आमदार नितेश राणे यांनी कणकवली पटवर्धन चौकात थांबून तेथे कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांना…

Read More

नगर परिषदेने ६० स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले

शहरात अस्वच्छता:माजी नगराध्यक्ष दिलीप गिरीप आक्रमक;आठ दिवसांत निर्णय न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता नगरपरिषदेतील ६० कंत्राटी सफाई कामागारांना कामावरुन काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आले आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. गेले काही दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात…

Read More

साटेली भेडशी माजी ग्रा.पं.सदस्य महेश धर्णे याचे निधन

दोडामार्ग ता.०७-:* साटेली भेडशी गावातील युवा कार्यकर्ता माजी ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश गुरूदास धर्णे वय वर्षे ४२ याचे शनिवारी सकाळी साटेली भेडशी आरोग्य केंद्रात हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्याच्या या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. महेश धर्णे याची प्रकृती अचानक खालावली धाप लागू लागली त्यामुळे त्याला शनिवारी सकाळी उपचारासाठी साटेली भेडशी आरोग्य…

Read More

शाहू महाराज यांना आदरांजली

वेंगुर्ला ता.०७-:* लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १००व्या पुण्यतिथी निमित्ताने वेंगुर्ला येथील होमिओपॅथीक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागाच्यावतीने १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी डॉ. संज्ञा लिंगवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.के.जी.केळकर, विभाग प्रमुख डॉ.संजीव लिंगवत, डॉ.सतिश पाटील,…

Read More

वेंगुर्ला आगारातर्फे पार्सल आणि मालवाहतूक सेवा सुरु

वेंगुर्ला ता.०७-:* प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य परिवहनच्या वेंगुर्ला आगाराची बस सेवा ज्या ठिकाणापर्यंत सुरु आहे, त्या ठिकाणापर्यंत पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. पार्सल सेवेचा दर ३० किलो प्रति नग १२० रुपये अधिक ३० रुपये जीएसटी मिळून एकूण १५० रुपये एवढा राहील. तरी प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुख एन.डी.वारंग यांनी केले आहे….

Read More

युवराज लखमराजे भोसले यांचे भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

सावंतवाडी ता.०७-:* भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांचे भाजप शहर महिलाच्या वतीने शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी मेघना साळगावकर, अस्मिता भराडी, साक्षी सावंत, वैभवी साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आरवली- सोन्सुरे येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

मनसेचे आयोजन वेंगुर्ल ता.०६-:* जिल्हा परिषद पूर्ण शाळा आरवली- सोन्सुरे (ता.वेंगुर्ला) येथे मनसेना व सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे वेंगुर्ला तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उदघाटन गोरेगाव मुंबई मनसे शाखा अध्यक्षा श्रीम.उर्मिला नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन…

Read More
You cannot copy content of this page