युवराज लखमराजे भोसले यांचे भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

सावंतवाडी ता.०७-:* भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांचे भाजप शहर महिलाच्या वतीने शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

यावेळी मेघना साळगावकर, अस्मिता भराडी, साक्षी सावंत, वैभवी साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page