Headlines

कणकवलीत उद्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम…

घोणसरी, दारिस्ते आणि तळेरेत होणार मतदान.. कणकवली : कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणारी पोटनिवडणूक उद्या, २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उद्याच्या या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, स्थानिक प्रशासनाकडून मतदानाची जय्यत…

Read Full News

चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साहिल पांचाळ यांची बिनविरोध निवड…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले अभिनंदन:’गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध’; ना. नितेश राणेंनी दिला विकासाचा विश्‍वास.. कणकवली : देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साहिल पांचाळ यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली….

Read Full News

धाकोरे येथे आज “युगे युगे कलियुगे” नाटकाचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.२७-: श्री देव काळोबा मित्रमंडळ वसवाचे- तळे यांच्या वतीने आज सोमवार दि.२७ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ७.०० वाजता ,धाकोरे वसवाचे तळे शाळेसमोरील मैदानावर ,पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ,उभादांडा, वेंगुर्ला यांचा “युगे युगे कलियुगे” हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे .तरी सर्व नाट्य रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव काळोबा मित्रमंडळ धाकोरे वसवाचे- तळे व…

Read Full News

मळेवाड येथे १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन…

तसेच “पंढरीचा पहिला वारकरी ” दशावतारी नाटकाचेही आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: श्री कुलदेवता युवक कला, क्रीडा मंडळ मळेवाड, आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता.श्री कुलदेवता मंदिर, मळेवाड – देऊळवाडी येथे ” श्री सत्यनारायण महापूजा ” आयोजित करण्यात आली आहे.यानिमित्त सकाळी ११ वा. नामवंत कलाकारांनी रेखाटलेली आकर्षक भव्य खुली “रांगोळी स्पर्धा व प्रदर्शना…

Read Full News

मठ ठाकूरवाडी येथे दुचाकी घसरून कोचरा येथील इसम जखमी…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्लाहून मठमार्गे कुडाळ येथे जात असताना मठ ठाकूरवाडी येथील वळणावर साईडपट्टीनजिक मातीवर घसरून कोचरा येथील एक ज्येष्ठ इसम जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मठ येथील ग्रामस्थांनी त्यांना आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.आडेली वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी पाटील, डॉ. अश्विनी माईणकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान मठ एरियातील साईडपट्टी…

Read Full News

सोनुर्ली गावातून क्रशरचे दगड घेऊन जाणारे डंपर महसुली विभागाने तात्काळ बंद करावे…

भरत गावकर: दुर्घटना घडल्यास महसूल विभाग जबाबदार राहिल.. ⚡सावंतवाडी ता.२७-:सोनुर्ली गावातून भरधाव वेगात क्रशर खाणीतील दगड घेऊन जाणारे डंपर महसुल विभागाकडून तात्ळाळ बंद करण्यात यावे अन्यथा कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना घडल्यास त्यास महसूल विभाग जबाबदार राहील असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे.वेत्ये सोनुर्ली भागात असलेल्या क्रशर खाणीतील दगड वाहतूक मोठ्या प्रमाणात सोनुर्ली…

Read Full News

कळसुलकर इंग्लिश स्कूल यथे संस्कृत वासंतिक वर्गास प्रारंभ…

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती व सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी येथे शनिवारी २५ एप्रिलपासून वासंतिक वर्गास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हा वर्ग बुधवार २९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी विकास खंड मुख्य संयोजक नेहा…

Read Full News

बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती; परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे.. ⚡सावंतवाडी ता.२६-: श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला…

Read Full News

दोडामार्गमध्ये पाणीटंचाई तीव्र…

बाबुराव धुरी :नळपाणी योजना विस्कळीत.. ⚡दोडामार्ग ता.२७-:तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळपाणी पुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विहिरी व नैसर्गिक पाणीस्रोत आटल्यामुळे नागरिक, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पुढाकार घेत पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संबंधित गावांची…

Read Full News

पुरस्कारातून नवी प्रेरणा देण्याचे अविष्कार फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद…

प्रा. कैलास राबते :अविष्कार फाउंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण.. मालवण ता.२६-:अविष्कार फाउंडेशन हि संस्था महाराष्ट्रात जे काम करत आहे त्यास तोड नाही. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी या संस्थेद्वारे माणसे जोडण्याचे काम केले आहे. हि संस्था विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना नवी प्रेरणा व स्फूर्ती देण्याचे काम करत आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्कार मिळाल्यानंतरही…

Read Full News

You cannot copy content of this page