Headlines

कणकवलीतील जबरी चोरी प्रकरण उघडकीस…

नातवासह दोन संशयित आरोपी मीरा – भाईंदरमधून ताब्यात:स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दमदार कामगिरी.! कणकवली : तालुक्यातील ओटव ओटववाडी येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयआरोपींना मीरा – भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची देखील पोलिसांनी दिली. मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० वा. च्या सुमारास…

Read Full News

चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

आम. महेश सावंत:कुडाळ येथील ‘आकाशदर्शन’ कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद :विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन.. कुडाळ : राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला…

Read Full News

आंबोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा रेड्याचा जागीच मृत्यू…

⚡आंबोली,ता.२६-: आजरा आंबोली मुख्य रस्त्यावर आंबोली नांगरतास येथे एका गवा रेड्याला आज साडे सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात गव्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना ओंकार अशोक गावडे यांच्या घराजवळपास घडली. यानंतर वनविभागाला कळवण्यात आले.पुढील प्रक्रिया सुरु आहे.गव्याचा कळप रस्ता ओलांडत होता. त्यातील मागे असणारा एका गव्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

Read Full News

ग्रामीण रुग्णालय येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.२५-:मालवण येथील ग्रामीण रुग्णालय येथे आज ‘जागतिक हिवताप दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांना राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक महत्त्वाचे मार्गदर्शनही करण्यात आले.या प्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ….

Read Full News

वायरी भूतनाथ येथे तांब्याच्या हांड्यांची चोरी…

⚡मालवण ता.२५-:वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला गेले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार वाईरकर रापण संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे. वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपरिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेड वजा झोपडी…

Read Full News

मालवणात चित्रकला छंद शिबिराचे आयोजन…

⚡मालवण ता.२५-:मालवण रेवतळे येथील गोडकर्स आर्ट अकॅडमी तर्फे उन्हाळी सुट्टीत चित्रकला मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. ३ मे ते १२ मे आणि १४ मे ते २३ मे या कालावधीत दहा दिवसांची दोन सत्रे सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत. यामध्ये शिशुवर्ग ते इयत्ता चौथी, इयत्ता…

Read Full News

आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कणकवलीत मुलांसाठी ‘अनर्ज्ञान प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन…

⚡​कुडाळ ता २५-: आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ अर्थात प्रज्ञा योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे शिबिर २ ते ५ मे २०२६ या काळात सकाळी ८ ते १ या वेळेत एसटी स्टँडसमोरील उत्कर्षा हॉलमध्ये होणार आहे, तर ६ ते १२…

Read Full News

परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेची झेप; जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून नाव उज्ज्वल…

⚡दोडामार्ग ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या…

Read Full News

इन्सुली शाळेला अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशनकडून फॅन व चटई भेट…

⚡बांदा ता.२५-: “विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने शिक्षण क्षेत्रात योगदान देणे ही काळाची गरज आहे. आज या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आनंद मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे,” असे प्रतिपादन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी इन्सुली येथे केले.इन्सुली जिल्हा…

Read Full News

इन्सुली चेकपोस्टवर श्वानपथकासह विशेष तपासणी…

अमली पदार्थ वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर.. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जिल्ह्यात प्रवेश करू नयेत, तसेच त्यांची वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज…

Read Full News

You cannot copy content of this page