Headlines

इन्सुली शाळेला अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशनकडून फॅन व चटई भेट…

⚡बांदा ता.२५-: “विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने शिक्षण क्षेत्रात योगदान देणे ही काळाची गरज आहे. आज या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आनंद मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे,” असे प्रतिपादन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी इन्सुली येथे केले.इन्सुली जिल्हा…

Read Full News

इन्सुली चेकपोस्टवर श्वानपथकासह विशेष तपासणी…

अमली पदार्थ वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर.. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जिल्ह्यात प्रवेश करू नयेत, तसेच त्यांची वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज…

Read Full News

दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट…

⚡दोडामार्ग ता.२५-: मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभावी उपस्थिती दर्शवली.या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.दोडामार्ग तालुक्यातील…

Read Full News

सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबाजी धुरी यांचे निधन…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील राठीवडे गावठणवाडी येथेच रहिवासी तथा जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबाजी सिताराम धुरी (93) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले ते राठिवडे दशक्रोशीत आबा गुरुजी या टोपण नावाने परिचित होते. त्यांनी नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात करून रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावात सेवा बजावून सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्यातही शिक्षकी सेवा बजावली होती. आपल्या…

Read Full News

“लकरकोट (बांदा) येथे २६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२५-: श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार असून, परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले…

Read Full News

निरोगी आयुष्याच्या घोषणा अन् शहरात दुर्गंधीचे साम्राज्य..

कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल.. कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतची गटारे ठिकठिकाणी उघडी पडलेली आहेत. काही…

Read Full News

स्व-गणनेची संधी: १ ते १४ मे दरम्यान नागरिकांना ऑनलाईन माहिती नोंदवण्याचे आवाहन…

सावंतवाडी : भारत सरकारतर्फे घरसूची आणि गृहगणना लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी १५ दिवसांची एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्यामध्ये स्वतः आपली माहीती ऑनलाईन भरू शकता. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १४ मे दरम्यान स्व-गणना होणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. यात नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती…

Read Full News

कातवड कुदळभाम येथील श्री महापुरुष देवस्थानचा २ रोजी रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार देवस्थानाच्या रौप्य महोत्सवी वर्ष – २५ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त शनिवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव महापुरुष देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सकाळी १० वा. लघुरूद्र होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. सत्यनारायण…

Read Full News

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड…

⚡मालवण ता.२५-:भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड मुंबई दादर येथे जाहीर करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांची ही निवड करण्यात आली आहे.नारायण उर्फ सुधा…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा…

मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती ; तपासणी व उपचार मोफत उपलब्ध.. कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शनिवारी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सन २००७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ६० व्या अधिवेशनात मलेरिया हा केवळ आफ्रिका खंडापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरावरील गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे ‘आफ्रिका…

Read Full News

You cannot copy content of this page