Headlines

संशयित सागर कारिवडेकर यांना अखेर अटक…

सावंतवाडी : गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सर्वोदय नगर येथे दोन गटात मोठी मारामारी झाली होती. या…

Read Full News

मालवण देऊळवाडा येथे चालत्या दुचाकीला आग लागल्याने खळबळ…

⚡मालवण ता.२६-:मालवण शहरातील देऊळवाडा भागातील रस्त्यावर आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ही घटना दृष्टीपतास पडताच त्याने वेळीच गाडी थांबवून स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने दुचाकीचे मोठे…

Read Full News

पावसाळा तोंडावर तरीही निरवडे-तळवडे रस्त्याचे काम रखडलेलेच; अपघाताची भीती…

दोन दिवसांत काम चालू करा, अन्यथा आंदोलन कर; अर्जुन पेडणेकर यांचा इशारा.. ​सावंतवाडी,ता.२६: निरवडे झरबाजार ते तळवडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातरण आहे.संबंधित ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे लोकप्रतिनिधींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी वारंवार सूचना…

Read Full News

आजगाव शूटिंगबॉल प्रीमियर लीग स्पर्धेच संजू परब यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.२६-: आजगाव येथे आयोजित शूटिंगबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना परब म्हणाले की, क्रिकेटप्रमाणे शूटिंगबॉलसारख्या खेळालाही प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत कौतुकास्पद आहे. युवकांना विविध…

Read Full News

यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा!माडखोल धवडकी नं. 2 शाळेची संस्कृती चोपडे तालुक्यात अव्वल…

⚡सावंतवाडी ता.२७-: संदीप गावडे फाउंडेशन आयोजित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा सन 2025 -26 चा निकाल संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी गावडे, परीक्षा समितीचे अध्यक्ष श्री सुधीर गावडे, सचिव श्री दत्ताराम सावंत तसेच श्री समीर जाधव यांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आला.माडखोल धवडकी नं. 2 शाळेतील विद्यार्थिनी कु. संस्कृती तात्यासो चोपडे हिने 200 पैकी 182 गुण मिळवून तालुक्यात…

Read Full News

सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा…

कुडाळ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत आणि सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन आणि उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, रविवार दि. २ व ३ मे २०२६ रोजी सावंतवाडीच्या सचिन घाडी मित्रमंडळाने या स्पर्धेचे…

Read Full News

डेगवे–तांबोळी फॉरेस्ट रस्त्याचे भूमिपूजन…

दशकांपासूनची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण.. ⚡बांदा ता.२६-: डेगवे ते तांबोळी दरम्यानचा फॉरेस्ट रस्ता अखेर मार्गी लागला असून या रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. गेल्या अनेक दशकांपासून ग्रामस्थांची असलेली ही मागणी पूर्ण होत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.सुमारे 300 मीटर लांबीचा हा रस्ता डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल आदी दहा गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे….

Read Full News

भाजपा जिल्हा उपाध्यक्षप्रसन्ना देसाई यांच्या हस्ते फोंडाघाट येथे “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन…

वेंगुर्लाफोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे”भाजपा जिल्हा उपाध्यक्षप्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसन्ना देसाई व जिल्हा परिषद सदस्य राजन चिके- फोंडाघाट यांच्या हस्ते करण्यात आले….

Read Full News

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतली ना. नितेश राणे यांची सदिच्छा भेट…

‘युवाशक्ती जागर यात्रा’ निमित्त भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीकरणावर केली चर्चा. कणकवली : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम…

Read Full News

वैभव नाईक यांनी केलं पालकमंत्र्यांचं अभिनंदन…

सिंधुदुर्गवासियांसाठी टोलमाफीच्या निर्णयाचं केलं स्वागत:टोलमाफी होत असेल तर आंदोलन का करावं ? ⚡कुडाळ ता.२६-: पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा वैभव नाईक यांनी कुडाळ येथे व्यक्त…

Read Full News

You cannot copy content of this page