Headlines

झाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर…

कुडाळ : झारापच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरुद्धचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत २० मतांनी मंजूर झाला. ग्रामसभेत एकूण ७३४ मतदान झाले. त्यापैकी ३६६ मते अविश्वासाच्या बाजूने, ३४६ विरोधात, तर २२ मते अवैध ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेली ही चुरशीची लढत अखेर सरपंचांच्या पराभवाने संपली. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ८ विरुद्ध २ अशा मतांनी ठराव मंजूर झाला होता,…

Read Full News

माजगाव कासरवाडा येथे झाडाच्या फांद्यांमुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत…

तात्काळ कारवाई करा : वाहनधारकांमधून होत आहे मागणी… ⚡सावंतवाडी ता.२७- जुना मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव कासरवाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्या अचानक रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून वनविभागाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. माजगाव कासरवाडा…

Read Full News

अन्नपूर्णा कोरगावकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२७-: माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर तथा अन्नपूर्णा सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रोनापाल येथील छात्रालयात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच इन्सुली शाळा क्रमांक पाच येथे विद्यार्थ्यांसाठी फॅन व चटई देण्यात आल्या. सावंतवाडी येथील निवारा केंद्रात गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.याशिवाय…

Read Full News

लोकांचे प्रश्न सुटेल पाहिजेत…

आमदार निलेश राणे :तब्बल ७ वर्षांनी झाली कुडाळची आमसभा,पाच तास चाललेल्या आमसभेत १२५ निवेदने.. कुडाळ : लोंकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले कि लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. असे स्पष्ट प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तब्बल…

Read Full News

दाणोली येथे मालवाहतूक ट्रक पलटी…

वाहतूक विस्कळीत: सायंकाळची घटना.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी-आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी…

Read Full News

शेटकरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला…

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा: गुरु कल्याणकर व प्रशांत बांदेकर यांनी केली मागणी.. ⚡बांदा ता.२७-: शेटकरवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी…

Read Full News

रक्तदान शिबिराला बांद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

४० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग.. ⚡बांदा ता.२७-: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथील भीषण अपघातात खारेपाटण येथील रिक्षाचालकाचा मृत्यू…

⚡कणकवली ता.२७-: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण जवळ असलेल्या नडगिवे येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षाचालक संदीप दिलीप पाटील (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. या घटनेने खारेपाटण परिसरात मोठी शोककळा पसरली…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेची ‘प्रि-मान्सून’ तयारी जोरात…

गटार-नाले सफाई, आरोग्य व्यवस्था, वीज व झाडांची छाटणी यावर भर; १५ मेपूर्वी रस्ते पूर्ण करण्याचे आदेश, नगराध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक संपन्न… ⚡सावंतवाडी, ता. २७-: पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेने आज ‘प्रि-मान्सून’ आढावा बैठक घेत शहरातील संभाव्य समस्यांवर सखोल चर्चा केली. नगराध्यक्षा आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांना कडक सूचना देत तातडीने…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात…

दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती… ⚡सावंतवाडी ता.२७-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरी तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते._ दोन्ही इयत्तांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page