नांदगाव महापुरुष सेवा संघातर्फे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
आम.नितेश राणेंचा सत्कार ⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कणकवली विधान सभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी या हरीनाम सप्ताहला सदिच्छा भेट देऊन श्री महापुरूषाचे दर्शन घेतले . महापुरुष सेवा संघातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी महापुरुष सेवा संघाचे मुंबई मंडळ अध्यक्ष…
