देवगड येथे जागतिक मत्स्यदिन साजरा
⚡देवगड ता.२१-: जागतिक मत्स्यदिन २१ नोव्हेंबर औचित्य साधून रिलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्ग विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना तारामुंबरी सहकारी मच्छि व्यावसायिक संस्था मर्यादित देवगड यांचे कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय सहा. आयुक्त रत्नाकर राजम ,मत्स्यपरवाना अधिकारी रवींद्र मालवणकर,शासकीय योजना प्रसारक श्री बहर रिलायन्स फाउंडेशन प्रतिनिधी श्री गावडे ,तारामुंबरी…
