माजी मुख्याध्यापक चंद्रकांत करंदीकर यांचे निधन

⚡मालवण ता.२१-: जनता विद्यामंदिर त्रिंबक चे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत भास्कर करंदीकर यांचे सोमवारी आकस्मिक निधन झाले.जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल मध्ये त्यांनी पस्तीस वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत राहून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.त्यानंतर साडेपाच वर्ष मुख्याध्यापक पदी कार्यरत होते.2011 साली ते मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.

You cannot copy content of this page