खेलो इंडिया वूमन्स सिरीज- 2 जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला रौप्यपदक
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवले असून गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज -2 राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.जुलै 2022 महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत…
