Headlines

पोलीस पाटील शासनाचा गावातील महत्वाचा घटक असताना तुटपुंजे मानधन

पोलीस पतीलानी दिले किरण सामंत यांना निवेदन देवगड प्रतिनिधीपोलीस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलीस यंत्रणा आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून इंग्रजांच्या राजवटीपासून हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाले आहे. मात्र असे असून देखील पोलीस पाटील यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. तर या मानधनामध्ये सदय स्थितीचा व…

Read More

परिस्थितीत हाताबाहेर गेल्यानेच आम्ही पाऊल उचलले

आमदार शहाजी बापू पाटील : मराठी बांधवांना आम्ही वाचविणार ⚡सावंतवाडी ता.१५-: आमच्या मराठी बांधवांना वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून, यात आमचा कोणताही व्यक्तिक फायदा नाही. असे मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, परिस्थितीत हाता बाहेर गेल्यावरच आम्ही…

Read More

पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पेलणार

उद्योजक किरण सामंत यांनी केली भूमिका स्पष्ट मालवण, दि प्रतिनिधीआगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही नेतेमंडळी जी जबाबदारी सोपवतील ती यशस्वीपणे पेलणार असल्याची माहिती उद्योजक किरण सामंत यांनी देतानाच जे बाळासाहेबाच्या शिवसेना पक्षात येण्यास…

Read More

वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते

प्राचार्य गोविंद काजरेकर;गोगटे वाळके महाविद्यालयात वाचक दिन साजरा बांदा /प्रतिनिधीनव माध्यमांच्या आक्रमणामुळे आजची पिढी वाचनापासून दूर गेल्याचे चित्र समोर येत आहे. समाजाच्या निकोप आरोग्यासाठी वाचन हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते, माणसे व समाज कळतो, जीवन समृद्ध होते. आजवरचे सारे लोकनेते पाहता ते उत्तम वाचक होते. त्यांनी जगणे अनुभवले आणि ते ग्रंथातून…

Read More

२३ रोजी खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन

आमची वाडी देऊळवाडी मित्रमंडळाचे आयोजन बांदा /प्रतिनिधीयेथील आमचीवाडी देऊळवाडी मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ८ ते १० वाजता ही स्पर्धा श्री देव बांदेश्वर मंदिर जवळ संपन्न होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००००, ५०००, २००० रुपये रोख…

Read More

कलमठमध्ये दिवाळी निमित्त नरकासुर व महिलांसाठी आंगन रांगोळी स्पर्धा

संदिप मेस्त्री मित्रमंडळाचा पुढाकार. ⚡कणकवली ता.१५-: दिवाळी निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही संदिप मेस्त्री मित्र मंडळाच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, नरकासुर स्पर्धा, व महिलांसाठी आंगन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त कलमठ वासियानी यात सहभाग दर्शवावा असे आवाहन संदीप मेस्त्री यांनी केले आहे. नरकासुर स्पर्धेसाठी आबा कोरगावकर, परेश कांबळी यांच्याशी संपर्क साधावा….

Read More

मोबाईल,इंटरनेट पेक्षा पुस्तक वाचनाला वेळ द्या

डी.पी.तानवडे ;नगरवाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन ⚡कणकवली ता.१५-: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांचे जीवनसंघर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे.त्यांचाजीवनसंघर्ष वाचल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळून तुमच्या आयुष्याची जडणघडण चांगली होईल. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटवर वेळ घालविण्यापेक्षा काही वेळ पुस्तके वाचण्यासाठी द्यावा, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले. कणकवली…

Read More

सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन

⚡नांदगाव ता.१५-: भारतरत्न डाॅ.ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.या दिनाचे औचित्य साधून नांदगाव हायस्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व शिक्षकांनी पुन्हा एकदा अधोरेखित करुन सांगितले.घरोघरी वर्तमान पत्रांचे वितरण करणारा विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या अथक परिश्रमाने जागतिक दर्जाचा मिसाईल मॅन बनतो एवढेच नव्हे तर भारताचा राष्ट्रपती बनून देशाची…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये जागतिक वाचन व हात धुवा दिन साजरा

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ- : भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आरोस येथील आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल येथे जागतिक वाचन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला. भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त देशात सर्वत्र वाचन…

Read More

आ शहाजी बापू यांनी दिली संजू परब यांच्या घरी भेट

परब कुटुंबियांकडून पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत* ⚡सावंतवाडी ता.१५-: बाळासाहेबांचे शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब कुटुंब्यांकडून त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सौभाग्यवती सौ.संजना परब उपस्थित होत्या.

Read More
You cannot copy content of this page