⚡देवगड ता.२२-: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांनी देवगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात भेट दिली.
त्यावेळी त्यांचे स्वागत सत्कार देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत तालुकाप्रमुख मिलिंद साटम नगरसेवक निवृत्ती तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी रोहन खेडेकर,विशाल मांजरेकर ,संतोष तारी, सुधीर तांब, शाखाप्रमुख बाळा कणेरकर ,महेंद्र भुजबळ महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर ,इतर मान्यवर उपस्थित होते.
