चौके विद्यालयाला २५ हजाराची देणगी

⚡मालवण ता.२२-:
चौके येथील भ. ता. चव्हाण विद्यालयाला देवली येथील शुभांगी सुभाष राणे यांच्याकडून २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. सदर देणगीचा धनादेश प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक राजन खोचरे यांच्याकडे नुकताच सुपुर्द करण्यात आला.
यावेळी चौके व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदू राणे, सुभाष राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. राणे उभयतानी शाळेला देणगी देऊन शाळेच्या विविध विकासामध्ये आपला सहभाग दिला

You cannot copy content of this page