कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम आज शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत पक्ष प्रवेश ⚡कणकवली ता.२१-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीचे विद्यमान चेअरमन संदीप लहु कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपनेत्या प्रा . सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्य सरकारचा सन्मानाचा समाजसेवा केल्याबाबतच “डॉ…
