विविध सामाजिक संघटनांचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.२१-:* सामाजिक बांधिलकी सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद रासम, सुनील राऊळ, विलास जाधव ,दिपाली भालेकर ,डॉ. संजय कोरगावकर, देव्या सूर्याजी, दिलीप भालेकर, अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, प्रवीण मांजरेकर,रवी जाधव, बंटी माटेकर ,सुधीर पराडकर, कल्याण कदम ,आनंद वेंगुर्लेकर, आदी उपस्थित होते.
