शहरातील प्रलंबित कामे तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलन;

राजू बेग व दिलीप भालेकर यांचा इशारा ;मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहरातील भटवाडी बाहेरचावाडा झिरंगवाडा माठेवाडा या भागातील रस्ते डांबरीकरण तसेच गटार बांधकाम याची वर्क ऑर्डर होऊन देखील अद्याप कामे चालू झालेली नाही त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून येथे आठ दिवसात ही काम सुरू न झाल्यास नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष राजू बेग माजी नगरसेवीका दिपाली भालेकर व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

You cannot copy content of this page