कासार्डे ज्यु.कॉलेजचा ऋषिकेश कुडतरकर बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता
⚡कणकवली ता.२०-: क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ.१२वी सायन्स चा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर यांने 19 वर्षे वयोगटात खेळताना कणकवली तालुकास्तरावर उपविजेते पटकावले असून, त्याची कनेडी ता. कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली…
